*फोंडाघाट नवीन कुली॔ जिल्हा परिषद शाळा व फोंडा टीटा येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप*

*फोंडाघाट नवीन कुली॔ जिल्हा परिषद शाळा व फोंडा टीटा येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप*

*कोंकण Express*

*फोंडाघाट नवीन कुली॔ जिल्हा परिषद शाळा व फोंडा टीटा येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप*

*राष्ट्रवादी शरद पवार तालुका अध्यक्ष अंनत पिळणकर यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले*

*फोंडाघाट प्रतिनिधी*

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन कुली॔ जिल्हा परिषद शाळा फोंडाघाट व फोंडाघाट टीका जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून आठ दिवस साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!