बकरी ईद निमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिल्या शुभेच्छा

बकरी ईद निमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिल्या शुभेच्छा

*कोंकण Express*

*बकरी ईद निमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिल्या शुभेच्छा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज बकरी ईद निमित्त सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना त्यांच्या कणकवली कामयाब बंगाला या निवासस्थानी जाऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शासकीय ठेकेदार अनीस नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!