नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे साहेब यांचे घेतले आशिर्वाद*

नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे साहेब यांचे घेतले आशिर्वाद*

*कोंकण Express*

*नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे साहेब यांचे घेतले आशिर्वाद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज खासदार नारायणराव राणे साहेब (माजी केंद्रीय मंत्री) यांच्या निवासस्थानी भेट घेतली,

*खासदार नारायणराव राणे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, आणि त्यांचे आशिर्वाद घेतले,

*यावेळी देवराज जाधव उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!