पोईप येथील मजदे चुनवरे महावितरण वायरमेन यांना रेनकोट वाटप

पोईप येथील मजदे चुनवरे महावितरण वायरमेन यांना रेनकोट वाटप

*कोंकण Express*

*पोईप येथील मजदे चुनवरे महावितरण वायरमेन यांना रेनकोट वाटप*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पोईप येथील मजदे चुनवरे महावितरण वायरमेन यांना रेनकोट वाटप केले . यावेळी प्रमुख उपस्थित माजी जि. प.सदस्य. अनिल कांदळकर , राकेश परब दया देसाई आपू आंबेरकर राजू परब संतोष परब नंदू परब संतोष मुंनगेरकर प्रकाश परब राजू बामन सुनील घाडीगांवकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!