शिवसेना नेते (उबाठा) तथा सचिव मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा

शिवसेना नेते (उबाठा) तथा सचिव मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा

*कोंकण Express*

*शिवसेना नेते (उबाठा) तथा सचिव मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदुर्ग दौरा*

*शुक्रवार दि. 14 जून 2024 रोजी* :

*सकाळी 11.30 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक.
*स्थळ* – सुरेश दळवी कॉम्प्लेक्स, ता. दोडामार्ग

*दुपारी 02.00 वा*. – श्री. बाबल ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट.
*स्थळ* – नाणोस, ता. सावंतवाडी

*दुपारी 03.30 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक.
*स्थळ* – श्रीराम वाचनालय, ता. सावंतवाडी

*सायं. 5.30 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक.
*स्थळ* – साई मंगल कार्यालय, शिवसेना (उबाठा) शाखेजवळ, ता. वेंगुर्ला

*शनिवार दि. 15 जून 2024 रोजी*:

*सकाळी 11.30 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक.
*स्थळ* – महालक्ष्मी हॉल, ता. कुडाळ

*दुपारी 2.30 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक.
*स्थळ* – जानकी हॉल, कुंभार माठ, ता. मालवण

*सायं. 5.00 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक
*स्थळ* – विजय भवन, ता. कणकवली

*रविवार दि.16 जून 2024 रोजी*:

*सकाळी 11.30 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक
*स्थळ* – जामसंडे सांस्कृतिक भवन, जामसंडे, ता. देवगड

*दुपारी 2.00 वा.* – शिवसेना (उबाठा) आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक
*स्थळ* – आंबेडकर भवन, एस. टी. स्टॅड समोर, ता. वैभववाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!