वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतीर उत्सवाचे विशाल परब यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतीर उत्सवाचे विशाल परब यांनी घेतले दर्शन

*कोंकण Express*

*वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतीर उत्सवाचे विशाल परब यांनी घेतले दर्शन..*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यातील श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून आज या ठिकाणी जाऊन विशाल परब यांनी जाऊन मनोभावे दर्शन घेतले. आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या ठिकाणी श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून आज या ठिकाणी जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भक्तगणांची भेट घेऊन संवाद साधला आणि उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासमवेत श्री. नारायण कुंभार, विजय रेडकर, प्रणव वायगणकर, सचिन नाईक, जयवंत तुळसकर, सुजाता पडवळ, परब, साई परब, यशवंत (बाळू) परब, अतुल तुळसकर, ऍड. अनिल निरवडेकर, ऍड. रामनाथ बावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!