*कोंकण Express*
*नामदार नारायण राणे विजयी*
*लोकसभा निवडणूक-2024*
२४ वी फेरी निकाल- नारायण राणे यांना ९४७८ मते तर विनायक राऊत यांना ११३५८ मते पडली. त्यानंतर नारायण राणे यांना एकूण- ४,४२,७७८ मते विनायक राऊत यांना ३,९२,७६४ मते पडली. त्यानंतर शेवटच्या फेरीत नारायण राणे ५०,०१४ मत्तांनी आघाडीवर होते तर अंतिम टप्प्यात ५२,००० मतांनी राणे यांचा विजय निश्चित झाला आहे.