माऊली मित्र मंडळाचे वतीने दहावीच्या विद्यार्थींचे अभिनंदन

माऊली मित्र मंडळाचे वतीने दहावीच्या विद्यार्थींचे अभिनंदन

*कोंकण Express*

*माऊली मित्र मंडळाचे वतीने दहावीच्या विद्यार्थींचे अभिनंदन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज दिनांक २७/०५/२०२४ रोजी कणकवली शहरातील दहावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून पास झालेल्या सेंट ऊर्सुला स्कूल ची विद्यार्थिनी खुशी किशोर चव्हाण हि ९० टक्के गुण मिळवून पास झाली,

*याबद्दल माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, संजय मालंडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले,

*तसेच कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी संजय राणे यांची कन्या कुमारी सुकन्या संजय राणे हिला ९७ टक्के गुण मिळवून पास झाले बद्दल पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले,

*यावेळी माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर शालेय मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,

*श्री व सौ किशोर चव्हाण,श्री व सौ संजय राणे ,

सुनिल काणेकर , भाई काणेकर, सुभाष उबाळे, बापू चव्हाण, विवेक मुंज, पंकज पेडणेकर, आदि उपस्थित होते,

*उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!