*कोंकण Express*
*भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब ,ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व भुषण सारंग , बुथ प्रमुख अजित कनयाळ्कर , मारुती दोडशानट्टी , छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते .