आमदार नितेश राणे 28 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आमदार नितेश राणे 28 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*कोंकण Express*

*आमदार नितेश राणे 28 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली- देवगड-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे मंगळवार 28 में पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान ते जनतेच्या व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!