*कोकण Express*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिरोडा गाव शाखाध्यक्षपदी श्री संदेश सातू शेट्ये यांची निवड*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिरोडा गाव शाखाध्यक्षपदी श्री संदेश सातू शेट्ये यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र श्री संदेश शेट्ये यांना देण्यात आले यावेळी धीरज परब यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुकासचिव विठ्ठल गावडे, अॅड.अनिल केसरकर माजी उपजिल्हाध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, आरोंदा विभागीय अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.