त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण*१००% निकालाची उज्वल परंपरा

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण*१००% निकालाची उज्वल परंपरा

*कोंकण Express*

*त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण*१००% निकालाची उज्वल परंपरा*

* त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल १००%लागला असून गेल्या अनेक वर्षांची उज्वल निकालाची परंपरा राखली आहे.एकुण विद्यार्थी १६
उत्तीर्ण विद्यार्थी १६
निकाल -१००%
विवाह प्राविण्य-१०
प्रथम श्रेणी -६
प्रथम क्रमांक -कु.विशाल विलास घाडीगांवकर -८५.६०
द्वितीय क्रमांक -कु.साहिल रामचंद्र घाडीगांवकर -८५.४०
तृतीय क्रमांक -कु.मयूर वासुदेव घाडीगांवकर ८५%
संस्था अध्यक्ष श्री.बाबू बाणे, उपाध्यक्ष श्री.अच्युत भावे, कार्याध्यक्ष श्री.शंकर घाडीगांवकर, सरचिटणीस श्री.तुषार राऊत, सरचिटणीस श्री.अशोक भावे, सरचिटणीस श्री.विजय घाडीगांवकर, खजिनदार श्री.भाऊराव घाडीगांवकर, सहखजिनदार श्री.पंढरीनाथ भावे, अंतर्गत हिशोब तपासणीस श्री.सचिन गांवकर, कार्यकारिणी सदस्य श्री.सदानंद चव्हाण, श्री.प्रशांत गांवकर, शालेय समिती अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण, सदस्य श्री.दशरथ घाडीगांवकर, श्री.चंद्रकांत गांवकर, श्री.कैलास घाडीगांवकर, शालेय समिती माजी अध्यक्ष श्री.उत्तम गांवकर, श्री.बंडु चव्हाण, मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!