*कोंकण Express*
*दहावीचा निकालात मुलींनीच मारली बाजी; जाणून घ्या विभागनिहाय निकालाची टक्केवारी*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा यंदाचा एकूण निकाल *95.81* टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तसेच यामध्ये कोकण विभाग अव्वल स्थानावर असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे.
*विभागनिहाय निकाल (टक्केवारी) :*
▪️पुणे : 96.44 टक्के
▪️नागपूर : 94.73 टक्के
▪️छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
▪️मुंबई : 95.83 टक्के
▪️कोल्हापूर : 97.45 टक्के
▪️अमरावती : 95.58 टक्के
▪️नाशिक : 95.28 टक्के
▪️लातूर : 95.27 टक्के
▪️कोकण : 99.01 टक्के