*कोंकण Express*
*परम पूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजीकां काशी मुल वैश्य कुल गुरुमठ पुनः निर्माण के लिए विशेष सभा यात्रा*
*वैश्य गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी काशी मठ पुन:निर्माण साठी* विशेष सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विविध गावात जाऊन आशीर्वाचन सभा घेऊन जनजागृती करत आहेत, त्या सभेस उपस्थित राहून कृपाशीर्वादास प्राप्त व्हावे, असे आवाहन *वैश्य गुरुसेवा समिती, सिंधुदुर्ग* तर्फे करणेत येत आहे
*महास्वामींजींचा नियोजित कार्यक्रम*
*बुधवार २२ /०५/२४*
हळदीपुर ते सिंधुदुर्ग- दोडामार्ग श्री.मोहन मणेऱीकर यांच्या घरी संध्या.७ वा. आर्शिवचन- फलमंत्राक्षता, चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा
*गुरुवार २३ /०५/२४*
दुपारी १.००वा.घोडगेवाडी विठ्ठल मंदिर – आर्शिवचन फलमंत्राक्षता
संध्याकाळी ७.०० वा. सावंतवाडीत वैश्य भवन येथे आर्शिवचन फलमंत्राक्षता
९:००वा. श्री रमेश भाट यांच्या घरी , चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा
*शुक्रवार २४/०५/२४*
दुपारी ३.००वा. आरोंदा श्री प्रदीप तानावडे यांच्या घरी आर्शिवचन फलमंत्राक्षता कार्यक्रम
संध्याकाळी ७.०० वा. कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे , चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा
*शनिवार २५/०५/२४*
महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे दुपारी १२.००वा. आर्शिवचन फलमंत्राक्षता कार्यक्रम
संध्याकाळी ७.०० वैश्य गुरू मठ शाखा उंडील ता. देवगड येथे , रात्री चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा
*रविवार २६/०५/२४*
वैश्य गुरू मंदीर शाखा उंडील प्रथम वर्धापनदिन कार्यक्रम
दु. १२.०० वा. आर्शिवचन फलमंत्राक्षता
संध्या. ७ .०० वा., चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा
*टीप : महास्वामीजींच्या आज्ञेनुसार वरील कार्यक्रमात बदल होऊ शकतो*

