*कोंकण Express*
*राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी ग्रामस्थांसह केले मतदान*
- *फोंडाघाट ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. अनंत पिळणकर यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील मतदार ग्रामस्थांसह मतदानाचा हक्क बजावला.

