माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सपत्नी मतदानाचा हक्क बजावला

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सपत्नी मतदानाचा हक्क बजावला

*कोंकण Express*

*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सपत्नी मतदानाचा हक्क बजावला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरात सात मतदान केंद्र आहेत. या ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सुप्रिया नलावडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क कणकवली भालचंद्र बाबा शाळा नंबर 3 येथे बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!