*कोंकण Express*
*खासदार मा. श्री. विनायकजी राऊत यांचा बुधवार दि ०१/०५/२०२४ रोजीचा कुडाळ तालुका दौरा पुढीलप्रमाणे…*
*१) सकाळी १०.३० वा – घोटगे येथे बैठक*
*२) सकाळी ११.३० वा – भगवती मंदिर जांभवडे येथे भेट*
*३) दुपारी ०१.०० वा – आंब्रड येथे बैठक*
*४) दुपारी ०२:३० वा – कुडाळ येथे बैठक*
*५) सायं ०४.०० वा – देवी आंदुर्लाई मंदिर आंदुर्ले येथे वर्धापन दिनास उपस्थिती*
*६) सायं ०५.०० वा – पाट येथे बैठक*
*७) सायं ०६:३० वा – चेंदवण येथे बैठक*
*८) सायं ०७:३० वा – पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे सभा*