वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील उ.बा.ठा गटाचे युवासेना उप जिल्हा प्रमुख अतुल सरवटे व माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव,गटप्रमुख राहुल घाडी यांचा सह अनेक कार्यकर्त्यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

*कोंकण Express*

*वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील उ.बा.ठा गटाचे युवासेना उप जिल्हा प्रमुख अतुल सरवटे व माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव,गटप्रमुख राहुल घाडी यांचा सह अनेक कार्यकर्त्यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांच्या वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश*

*सलग अठराव्या दिवशी भाजपा मधे इनकमिंग सुरू*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील युवा शिवसैनिक अतुल सरवटे, दिनेश गुरव, राहुल घाडी,प्रसाद गुरव, प्रशात घाडी,सिध्देश घाडी,शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे,रुतिक घाडी, विजय घाडी, सुनिल पावसकर, गजानन पावसकर, रवींद्र पावसकर, विकास पावसकर, वसंत पावसकर, बाळकृष्ण पावसकर, सुभाष पावसकर, प्रशात पावसकर,शरद अनंत पावसकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, शक्ती प्रमुख रामदास पावसकर, दिलीप बेळेकर, सरपंच सुगंधा मंचेकर समाधान गुरव, महेश रांबाडे,भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

*कोंकण Express*

*वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील उ.बा.ठा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख अतुल सरवटे व माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव,गटप्रमुख राहुल घाडी यांचा सह अनेक कार्यकर्त्यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांच्या वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश*

*सलग अठराव्या दिवशी भाजपा मधे इनकमिंग सुरू*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील युवा शिवसैनिक अतुल सरवटे, दिनेश गुरव, राहुल घाडी,प्रसाद गुरव, प्रशात घाडी,सिध्देश घाडी,शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे,रुतिक घाडी, विजय घाडी, सुनिल पावसकर, गजानन पावसकर, रवींद्र पावसकर, विकास पावसकर, वसंत पावसकर, बाळकृष्ण पावसकर, सुभाष पावसकर, प्रशात पावसकर,शरद अनंत पावसकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, शक्ती प्रमुख रामदास पावसकर, दिलीप बेळेकर, सरपंच सुगंधा मंचेकर समाधान गुरव, महेश रांबाडे,भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!