रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची नियुक्ती

रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची नियुक्ती

*कोंकण Express*

*रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची नियुक्ती*

*प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले नियुक्ती*

*सिंधुदुर्ग*

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सोशल मीडिया निरीक्षक पदी विकास पवार यांची नियुक्ती केली आहे. विकास पवार यांचे सोशल मीडिया वरील कामाची पद्धत उत्तम असल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे यामुळे विकास पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!