रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते मा. श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सोमवार दिनांक 29/04/2024 सावंतवाडी विधानसभा दौरा पुढीलप्रमाणे

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते मा. श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सोमवार दिनांक 29/04/2024 सावंतवाडी विधानसभा दौरा पुढीलप्रमाणे

*कोंकण Express*

*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते मा. श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सोमवार दिनांक 29/04/2024 सावंतवाडी विधानसभा दौरा पुढीलप्रमाणे…*

*1. सकाळी 11.00 वा – दोडामार्ग शहर*
*ठिकाण – पिंपळेश्वर हॉल दोडामार्ग ता. दोडामार्ग*

*2. दुपारी 3.00 वा – मळेवाड -आरोंदा ZP*
*ठिकाण – मळेवाड ता. सावंतवाडी*

*3. सायं 05.30 वा – माडखोल ZP*
*ठिकाण – माडखोल ता. सावंतवाडी*

*4. रात्रौ 08.00 वा -कोलगाव ZP*
*ठिकाण – कोलगाव ता. सावंतवाडी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!