*कोंकण Express*
*केंद्रीयमंत्री राणेंनी वाचवले कॅन्सरग्रस्त वृद्धाचे प्राण*
*राजापूर – सागवे गावातील रज्जाक हसन भाटकर यांचे 6 लाखांचे कॅन्सर ऑपरेशन झाले मोफत*
*आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली आरिफ बगदादी, जाहिद खान, फेहमीना यांचे अमूल्य सहकार्य*
*सिंधुदुर्ग*
लोकसभा निवडणुकीचा धुरळा जोरदार उडत असतानाच महायुती चे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुती चे उमेदवार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समाजकार्याचा वसा सुरूच ठेवला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचार धुमाळीत नारायण राणे यांनी राजापूर तालुक्यातील सागवे गावातील रज्जाक हसन भाटकर या 74 वर्षीय वृद्धाचे कॅन्सर चे ऑपरेशन मोफत करवून दिले आहे.

