कणकवलीत मनसेचा निर्धार मेळावा संपन्न

कणकवलीत मनसेचा निर्धार मेळावा संपन्न

*कोंकण Express*

*कणकवलीत मनसेचा निर्धार मेळावा संपन्न*

सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिंधुदुर्ग मधील सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या मार्गदर्शनासाठी तातडीची बैठक शनीवार दिनांक २०/४/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता *हॉटेल सावली* येथे पक्षाचे नेते आणि लोकसभा समन्वयक
*श्री शिरीष सावंत (मनसे नेते), श्री अविनाश जाधव (मनसे नेते)*
*श्री संदीप दळवी* ( मनसे सरचिटणीस)
*श्री गजानन राणे* ( सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) *श्री संतोष शिंगाडे* जिल्हा संपर्क अध्यक्ष
विधानसभा क्षेत्र
कणकवली, देवगड, वैभववाडी
यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे झाली त्यावेळी भाजपचे आमदार मा श्री नितेश राणे आले होते त्याचे स्वागत करतेवेळी कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये, देवगड उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष संतोष मयेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम व कणकवली तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!