*नारायण राणेंची उमेदवारी जाहीर ! फोंडयात फटाक्यांची आतिषबाजी*

*नारायण राणेंची उमेदवारी जाहीर ! फोंडयात फटाक्यांची आतिषबाजी*

*कोंकण Express*

*नारायण राणेंची उमेदवारी जाहीर ! फोंडयात फटाक्यांची आतिषबाजी*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महायुती कडून उमेदवारी जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला. फोंडाघाट एसटी स्टँड येथे भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने आपला आनंद व्यक्त केला. नारायण राणे साहेब आज बढो..हम तुम्हारे साथ है, महायुती चा विजय असो, फार एक बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन चिके,कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी उपसभापती बबन हळदीवे, विश्वनाथ जाधव,लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष छोटू पारकर, राजा डिचवलकर,गजानन सावंत,सुनील राव राणे,अलंकार राव राणे,समीर रावराणे,अनिकेत पारकर,मिलिंद लाड,अमित चव्हाण,रूपेश चव्हाण,एकनाथ कातरूड आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!