दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा संघ उपविजेता तर मालवण पत्रकार समितीचा संघ विजेता

दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा संघ उपविजेता तर मालवण पत्रकार समितीचा संघ विजेता

*कोकण Express*

*दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा संघ उपविजेता तर मालवण पत्रकार समितीचा संघ विजेता*

*सिंधुदुर्गनगरी*

सिंधुदुर्गनगरी येथे आज घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उपविजेतेपद दोडामार्ग तालुका पत्रकार समितीने पटकावले , मालवण पत्रकार समितीचा संघ विजेता ठरला .
दोडामार्ग पत्रकार संघाचा अष्टपैलू खेळाडू वैभव साळकर हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला महेश लोंढे यानेही दिमाखदार कामगिरी केली. स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड मैदानावर झाली .अगदी नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धा झाल्या. त्याबद्दल जिल्हा पत्रकार संघ आणि जिल्हा मुख्यालय संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन!
उपविजेत्या दोडामार्ग संघास निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे ,मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरस्कर,अध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळ खडपकर ,नंदकिशोर महाजन आदींसह जिल्ह्यातील अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रभाकर धुरी , उपाध्यक्ष तेजस देसाई ,माजी अध्यक्ष लखू खरवत व वैभव साळकर ,सहसचिव संदेश देसाई समिती सदस्य रत्नदीप गवस ,गणपत डांगी ,गजानन बोंद्रे ,वैभव साळकर ,,महेश लोंढे ,संदेश देसाई ,समीर ठाकूर ,ओम देसाई ,सुरेंद्र सावंत आणि पत्रकार मित्र क्षितीज मणेरकर आदींनी चषक आणि पुरस्कार स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!