संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिनी भरगच्च सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिनी भरगच्च सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

*कोंकण Express*

*संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिनी भरगच्च सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष *मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२ एप्रिल २०२४मंगळवार

सकाळी ९:०० वा

रक्तदान शिबिर

स्थळ- कनेडी बाजारपेठ, सांगवे

रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू

रात्री ९:०० वा दशावतारी नाटक

वेतोबा

(चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण, मालक देवेंद्र नाईक)

स्थळ-कनेडी बाजारपेठ, सांगवे

*बुधवार ३ एप्रिल*

सकाळी १०:००

वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम

स्थळः कनेडी बाजारपेठ, सांगवे

सकाळी ११ वाजता

कै. सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ

*स्वर्गरध (शव वाहिनी) लोकार्पण सोहळा

संध्याकाळी ७:०० वा

वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम

स्थळ- भगवती मंगल कार्यालय, कणकवली

संध्याकाळी- ७:३०

संगीत रजनी

रात्रौ ८:00 वा पासून

स्नेहभोजन

स्थळः भगवती मंगल कार्यालय, कणकवली

आयोजक- श्री संदेश सावंत व श्री समीर नलावडे मित्र मंडळ कणकवली

निवडणूक आचारसंहिते नंतर

मोफत देव दर्शन

५० गरीब वृद्धांना विमानाने तिरुपति दर्शन

१५० गरीब वृद्धांना सालाबाद प्रमाणे पंढरपूर वारी

*११ मे २०२४ शनिवार

महिलांसाठी पाककला स्पर्धा व

होम मिनिस्टर स्पर्धा

फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, कुलर मिक्सर, कुकर,…. आदि बक्षिसांची लयलूट

*१२ मे २०२४ रविवार*

एक दिवस छोट्या दोस्तांचा

आनंद जत्रा

फुड फेस्टिवल

जादुचे प्रयोग

मनोरंजक खेळ

आणि बक्षिसांची लयलूट

*२ जून २०२४ रविवार

आंबे खाण्याची स्पर्धा

तरी सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन मा सौ संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!