*कोंकण Express*
*भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा कणकवली ची पुढील दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणी जाहीर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तालुका शाखा कणकवलीची विशेष सर्वसाधारण सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कणकवली येथे दिनांक 31 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाली.
सुरुवातीला मागील दोन वर्षाचा कार्य अहवाल व जमा खर्च अहवाल तालुका सरचिटणीस आद. जनीकुमार कांबळे यांनी सादर केला अहवाल मंजूर केल्यानंतर जिल्हा शाखेचे अध्यक्ष आद. आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेमध्ये तालुक्याची नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली
अध्यक्ष: भाई सदू जाधव (कणकवली,)सरचिटणीस: सुभाष मधुकर जाधव, (फोंडा)
कोषाध्यक्ष महेंद्र यशवंत कदम, (नाटळ),अंतर्गत हिशोब तपासणीस: मिलिंद सखाराम जाधव,(फोंडा), कार्यालयीन सचिव :अजय भिकाजी जाधव, (सावडाव), उपाध्यक्ष संस्कार विभाग: दीपक वामन कांबळे ,(सांगवे),उपाध्यक्ष प्रचार पर्यटन: संजय दत्तात्रय भोसले, (दारुम),
उपाध्यक्ष संरक्षण :प्रकाश मनोहर कांबळे,( सांगवे ),
सचिव संस्कार: विजय निरंजन कदम,( कासार्डे),सचिव संस्कार: वैभव भगवान कांबळे, (सांगवे),सचिव प्रचार पर्यटन: प्रभाकर तुकाराम जाधव (साकेडी), सचिव प्रचार पर्यटन: प्रभाकर मुकुंद कदम, (तरंदळे),
सचिव संरक्षण चंद्रकांत केशव सकपाळ, (कुंभवडे), सचिव संरक्षण राकेश अरुण जाधव ,(कणकवली),
१) संघटक-धर्मचंद कृष्णा हिंदळेकर, (कणकवली),
२)सुमंगल रामचंद्र कुंभवडेकर, (कणकवली),३) दीपक यशवंत जाधव, पिसेकामते , ४)रवींद्र रामचंद्र जाधव, (कासार्डे)
५)मोहन गंगाराम जाधव, (शिरवळ),६) अमित कमळाजी कदम, (करंजे ). इ.
यावेळी जिल्हा अध्यक्ष आनंद कासार्डेकर ,सरचिटणीस संजय पेंडूरकर ,जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, अंतर्गत हिशोब तपासणीस रामचंद्र उर्फ भाऊ कासार्डेकर, कार्यालयीन सचिव धनराज जाधव, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आर. डी. चेंदवनकर ,प्रचार पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष भीमराव जाधव, संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष दिलीप कदम, माजी अध्यक्ष विश्वनाथ कदम, माजी कोषाध्यक्ष ॲड. एस. के. चेंदवणकर ,जिल्हा संस्कार विभागाचे सचिव एस. के. कदम, संघटक पं.ध. माणगावकर ,वसंत कांबळे, उत्तम जाधव, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा सुषमाताई हरकुळकर, केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर, दीपक कदम, कणकवली तालुक्याचे माजी अध्यक्ष सुभाष जाधव ,सरचिटणीस जनीकुमार कांबळे ,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर व जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.