*कोंकण Express*
*महायुतीच्या माध्यमातून वागदे येथे स्मशान शेड च्या कामाचा शुभारंभ*
*शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील वागदे सावरवाडी येथे 25:15 या निधीअंतर्गत स्मशान शेड च्या कामाचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संदिप सावंत, शिवसेना कळसुली विभागप्रमुख दिलीप घाडीगांवकर, श्रीधर गावकर, गोविंद घाडीगांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर, भाई काणेकर, सुरेश घाडीगांवकर, भाई घाडीगांवकर, महादेव घाडीगांवकर, राजु काणेकर बाबी म्हापसेकर, सतिश घाडीगांवकर, अंकित घाडीगांवकर, लखन घाडीगांवकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.