*कोंकण Express*
*खासदार आमदारांवर नाराजी व्यक्त करत लांजा तालुक्यातील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेना शिंदे गटात सरपंचांसह जाहीर प्रवेश*
*लांजा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा झंजावात सुरू*
*कोल्हेवाडी सरपंच वैदेही मिस्त्री यांचेसह गावकर राजेश जोईल,विश्वास राजीवले,सिताराम राजिवले,विजय बेंद्रे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भावी खासदार व रत्नसिंधू योजना सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत, कु. अपूर्वाताई किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदेगट) मध्ये जाहीर प्रवेश केला* *सामंत कुटुंबीयांचा सर्वसमावेशक व विकासात्मक दृष्टिकोन पाहता कोल्हेवाडी वासियांनी आपण सामंत कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे यावेळी सांगितले*
*यावेळी तालुकाप्रमुख श्री गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख श्री उमेश उर्फ दादा पत्की उपस्थित होते* कोल्हेवाडी मधील प्रतिष्ठित आत्माराम राजीवले,काशिनाथ आग्रे, जयराम दळवी, कृष्णा राजीवले,जयराम जोईल यांचेसह संदीप जोईल, रोहित जोईल, शुभम जोईल,ऋषिकेश अग्रे, अभिषेक जोईल, महादेव बेंद्रे, सुरज राजवले,शिवाजी जोईल, मारुती राजवले, राजेश जोईल, नितेश राजीवले, वासुदेव राजवले,आत्माराम राजीवले, नितेश जोईल,बाळकृष्ण जोशी, सदाशिव जोईल,तुषार जोईल ,नारायण राजीवले, संतोष जोईल ,दत्ताराम गावडे, प्रकाश गावडे ,शांताराम राजीवले, जयराम जोईल, संदेश गावडे, कृष्णा राजीवले, सिताराम राजिवले, विजय राजवले ,जयराम दळवी, महेश जोईल ,शांताराम आग्रे, राजश्री जोईल, सुप्रिया जोईल, रसिका जोईल, सोनाली जोईन, जयश्री जोईल,कुंदा राजिवले,प्रतीक्षा राजीवले, सुगंधा राजीवले, अश्विनी राजविले, सुंदरा अग्रे, शालिनी राजीवले, वैशाली मोहिते, वनिता राजिवले,सरिता गावडे ,सुमन बेंद्रे, वैदेही बेंद्रे, सुनंदा राजीवले,शुभांगी राजीवले, सुनंदा जोईल,सुगंधा आग्रे,महेंद्र गावडे,हेमंत मोहिते,संजय आग्रे, गौरव राजीवले, प्रसाद राजीवले,प्रथमेश राजीवले, प्रणय राजीवले, किरण राजीवले, संदेश बेंद्रे, अजित राजवले ,आशुतोष राजीवले, संकेत राजवले,समित राजीवले, मनीष बेंद्रे,संतोष बेंद्रे, परेश जोईल ,कमलेश जोईल, रुपेश जोईल, प्रवीण राजीवले, स्वप्निल बेंद्रे
, प्रथमेश प्रिंदावनकर, कल्पेश गावडे,अक्षय गावडे ,अनिकेत राजीवले ,ओमकार राजिवले,हर्षद बेंद्रे, शशिकांत बेंद्रे,निलेश बेंद्रे,स्वप्नील बेंद्रे, हर्षद मोहिते, अस्मिता राजीवले,रोहन अग्रे ,महेंद्र बेंद्रे,मयुरी गावडे,मंगेश बेंद्रे, मनोज बेंद्रे,विनोद बेंद्रे, रवींद्र बेंद्रे सुवर्णा बेंद्रे यांसह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला.