कोकण शिक्षक मतदार संघाचे* *मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर

कोकण शिक्षक मतदार संघाचे* *मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर

*कोंकण Express*

*कोकण शिक्षक मतदार संघाचे* *मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर*

*यांच्या आमदार निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर*

*मा.आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे* सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप* *बुधवार* दिनांक *06/03/2024* रोजी दु. *3.30* वाजता
भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालय — गवळी तिठा , सावंतवाडी येथे मा. *आम. राजन तेली* यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी *श्री वामन तर्फे* (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) ,
*श्री.गुरुदास कुसगांवकर* सचिव; ,
*श्री.रामचंद्र घावरे* उपाध्यक्ष ,
तसेच भाजपा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर , दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी , नगरसेवक आनंद नेवगी , सावंतवाडी शहर सरचिटणीस परीक्षीत मांजरेकर व भाजपा पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ प्रतिनिधी उपस्थित होते .
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सावंतवाडी तालुक्यातील ३५ हायस्कूल , वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल व दोडामार्ग तालुक्यातील १६ हायस्कूल अशा प्रकारे सावंतवाडी विधानसभेतील ६७ हायस्कूल व महाविद्यालयांना प्रोजेक्टर मंजूर केल्यामुळे विद्यार्थी , शिक्षक व संस्थाचालक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!