*कोंकण Express*
*कट्टा गावचे माजी उपसरपंच श्री मकरंद सावंत यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस दत्ताजी सामंत यांच्या उपस्थितीत झाला साजरा*
*समर्थ सावंत याचा पहिला वाढदिवस श्री दत्ताजी सामंत यांच्या उपस्थितीत झाला साजरा……गुरामवाडी ,कट्टा गावचे माजी उपसरपंच श्री मकरंद सावंत यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक कथा सामाजिक कार्यकर्ते…श्री. दत्ताजी सामंत यांच्या उपस्थितीत*
*उपस्थित… देवली उपसरपंच हेमंत चव्हाण, बुवा.गुंडू सावंत,दादा नाईक, श्री.मकरंद सावंत, श्री संतोष गुराम, कुणाल आयरे ,ओमकार परब, उषा आयरे, मनीषा परब, सुगंधा गुराम,सुनील आयरे ,मुकुंद सावंत ,आशा सावंत, मनस्वी सावंत ,नरेंद्र पाडावे,प्रणाली गुराम, अनिल गावडे, प्रशांत गोठणकर, विलास देऊलकर,रुषी जांभवडेकर, नारायण पार्टे, संतोष अ.गुराम, सचिन गुराम,लिना परब,साक्षी वाईरकर, विजय ढोलम,विलास ढोलम,रोहन ढोलम, सुनंदा नरे,अमित सावंत, वीर साई लिंग क्रिकेट संघ,बबन लाड, प्रशांत लाड,अनंत धुरी, सायली गुराम,मानसी गुराम, वर्षा गुराम, राहुल गुराम, प्रविण गुराम, निलेश केळुसकर,अमित पाडावे, महेंद्र जांभवडेकर,विठ्ठल पाडावे,सतिश वाईरकर,सागर वाईरकर, योगीराज परब, प्रथमेश राणे, डॉ.सावंत,आदी उपस्थित होते*