*कोंकण Express*
*मनसे लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने आई भराडी देवी आंगणेवाडी विकास मंडळ यांना सोलर लाईट प्रदान*
मा. श्री गणेश जगन्नाथ कदम अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना यांच्या सौजन्याने आई भराडी देवी अगंणेवाडी मसुरे ता.मालवण येथे सोलर लाईट देण्यात आली तेव्हा उपस्थित श्री रुपेश आंगणे, श्री गणेश आंगणे अध्यक्ष मनसे लॉटरी विक्रेता सेना श्री गणेश जगन्नाथ कदम, कार्य अध्यक्ष श्री सुहास महाडीक, चिटणीस श्री कल्पेश सावंत, शाखा अध्यक्ष श्री मंगेश कसालकर ,महाराष्ट्र सैनिक श्री सुनिल प्रभाकर सोनार, श्री अलंकार शिर्के , अगंणे कुटूंब व ग्रामस्थ उपस्थित होते.