भाजपा आमदार नितेश राणे यांनी नूतन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची सदिच्छा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

भाजपा आमदार नितेश राणे यांनी नूतन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची सदिच्छा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

*कोंकण Express*

*भाजपा आमदार नितेश राणे यांनी नूतन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची सदिच्छा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत.  रश्मी शुक्ला या सध्या सीआरपीएफ मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत महासंचालक रश्मी शुक्ला यांची भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी सदिच्छा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा.

आमदार नितेश राणे यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी बोलताना म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला आमचे पूर्ण सहकार्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!