विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे दहावी परीक्षा बैठक व्यवस्था

विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे दहावी परीक्षा बैठक व्यवस्था

*कोंकण Express*

*विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे दहावी परीक्षा बैठक व्यवस्था*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ .ही परीक्षा विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली (८६०२) या केंद्रावर १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. या केंद्रावर परीक्षा बैठक क्रमांक B024786 ते B025081(मराठी माध्यम) व B024979 ते B025067 (इंग्रजी माध्यम) या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षा काळात सर्व विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात १०:३० वाजण्यापूर्वी व दुपारच्या सत्रात २:३० वाजण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे असे आव्हान केंद्रसंचालक श्री. पी.जे.कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!