*कोंकण Express*
*आर्ट ऑफ लिव्हिंग निर्मित ऑनलाइन “हॅप्पीनेस प्रोग्राम”*
*केवळ पत्रकारांसाठी ( मीडिया)आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्पेशल कोर्स*
🔹 फक्त 4 दिवस (रोज 2 तास )
🔹विश्वविख्यात सुदर्शन क्रियेसह योगा, प्राणायाम, ध्यान व ज्ञान
🔹 ताणतणाव व धावपळीच्या युगात ध्यानधारणा आवश्यक
*प्रमुख लाभ*
1) उत्साह, स्फूर्ती, तणावमुक्ती
2) प्रसन्न मन, सकारात्मक विचार
3) कार्यक्षमतेत वृद्धी
4) व्यक्तिमत्व विकास
5) निरोगी आयुष्याकडे वाटचाल
*कोर्स कालावधी*
🔹दि 29 फेब्रुवारी, 1, 2,3 मार्च ’24
🔹सकाळी 8.00 ते 10.00
*कोर्ससाठी चार दिवस ऑनलाइन उपस्थिती आवश्यक*
🔹 *ज्यांनी यापूर्वी ऑफलाईन किंवा ऑनलाइन हॅप्पीनेस प्रोग्रॅम केलेला आहे, तेही पुन्हा हा कोर्स रिपीट करू शकतात.*
*स्थळ*: झूम अँप
( घरबसल्या होऊ शकता सहभागी)
फ़क्त पत्रकारांसाठी
*नाव नोंदणी इथे करा*
Register at: aolt.in/766899
*अधिक माहितीसाठी संपर्क*
Contact: Rajshree Rane
9421525800
Shashidhar 7798414000
Rrahul Adsuul 9175925661