*कोंकण Express*
*नेरुर ठाकुरवाडी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वर्ग व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल आनंद मेळाव्याचे श्री रणजीत देसाई यांच्या हस्ते झाले उद्घाटन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
काल दिनांक 23/2/2024 रोजी नेरुर ठाकुरवाडी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वर्ग व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा फित कापून उद्घाटन करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस माजी उपाध्यक्ष सन्मा श्री रणजीतजी देसाई कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर ठाकूर माजी पंचायत समिती सदस्य श्री संदेश नाईक नेरुर ग्रामपंचायत सरपंच सौ.भक्ती घाडी उपसरपंच श्री दत्ताराम म्हाडदळकर श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती माजी अध्यक्ष प्रदिप नाईक केंद्रप्रमुख तांबे सर व्यवसायिक अंकुश ठाकूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी गवाणकर ग्रामपंचायत सदस्या दिपाली नाईक रुचि पावसकर अरुणा चव्हाणजेष्ठ नागरिक महादेव ठाकूर रामु ठाकुर काका ठाकुर सुमंत सडवेलकर अनिकेत ठाकुर काशिनाथ जोशी महिला बचत गटाच्या रसिका पारकर राऊळ अमित ठाकुर गौरव ठाकूर अमोल ठाकूर जितेंद्र परब रमेश जोशी यदुनाथ परब नागेश परब शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने महिला , ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.