कास्ट्राईब शिक्षक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर

*कोंकण Express*

*कास्ट्राईब शिक्षक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्ष पद हे विदर्भाला दिले, मुख्य संघटन सचिव खानदेशकडे तर सरचिटणीस मुंबई विभागाला दिले. कार्यकारणीचं वैशिष्ट्य म्हणजे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण-मुंबई हा प्रादेशिक समतोल साधलेला दिसून येतो. 31 जणांच्या राज्य कार्यकारणी मध्ये पश्चिम महाराष्ट्र एकूण 7 सदस्य, विदर्भ एकूण 7 सदस्य, मराठवाडा एकूण 5 सदस्य , कोकण-मुंबई एकूण 7 सदस्य तर खानदेश एकूण 5 सदस्य याप्रमाणे प्रादेशिक समतोल साधला आहे .तसेच 2 महिला प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी खालील प्रमाणे
१)आकाश गंगाराम तांबे , अध्यक्ष २) किरण मानकर ( यवतमाळ) कार्याध्यक्ष ३)बाजीराव प्रज्ञावंत(सांगली) वरिष्ठ उपाध्यक्ष ४)श्रीशैल कोरे( सोलापूर) उपाध्यक्ष
५) नरेंद्र मोरे( ठाणे ) उपाध्यक्ष
६)राहुल गायकवाड( लातूर) उपाध्यक्ष ७) प्रदीप वाघोदे (रत्नागिरी) कोषाध्यक्ष ८)रवींद्र पालवे ( पालघर) सरचिटणीस ९)महेश कांबळे (लातूर) अतिरिक्त सरचिटणीस
१०)तुषार आत्राम( यवतमाळ) अतिरिक्त सरचिटणीस
११)प्रशांत बोर्डे ( बुलढाणा) अतिरिक्त सरचिटणीस
१२)गौतम वर्धन( कोल्हापूर) अतिरिक्त सरचिटणीस
१३) राजेंद्र वाघमारे( यवतमाळ) अतिरिक्त सरचिटणीस
१४) डॉ.पारस जाधव( सिंधुदुर्ग) अतिरिक्त सरचिटणीस
१५ ) प्रभाकर पारवे( जळगाव) मुख्य संघटन सचिव
१६) राजू रणदिवे(पुणे) संघटन सचिव १७)मारुती कांबळे ( सिंधुदुर्ग) संघटन सचिव
१८)ज्ञानेश्वर कुंभरे( सिंधुदुर्ग) संघटन सचिव १९) गोकुळ वाघ( नाशिक) संघटन सचिव
२०) केशव वैद्य( वाशिम) संघटन सचिव २१)संजय कुर्डूकर विभागीय अध्यक्ष कोल्हापूर२२)शशिकांत गायकवाड विभागीय अध्यक्ष अमरावती २३) सुभाष मस्के विभागीय अध्यक्ष लातूर
२४) डॉ. सिद्धार्थ मस्के विभागीय अध्यक्ष औरंगाबाद
२५) महेश अहिरे विभागीय अध्यक्ष नाशिक २६)संतोष आत्राम विभागीय अध्यक्ष नागपूर२७)प्रशांत मोरे विभागीय अध्यक्ष पुणे २८)प्रमोद काकडे ( सांगली)२९) शंकर धावारे (परभणी) महिला प्रतिनिधी
३० ) वंदना भामरे( धुळे)
३१) विनोदीनी मिरजकर ( सांगली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!