*कोंकण Express*
*अद्वितीय राजा म्हणून शिवछत्रपती नी केलेले कार्य आजही अजरामर:श्री शेखर पेणकर*
आज समाजाला गरज आहे तीछत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाची म्हणून त्यांचे कार्य आजही अजरामर आहे असे उद्गार वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कट्टा चे सरपंच श्री शेखर पेणकर यांनी स्मिता कॉम्पुटर संस्थेच्या शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी केले या वेळी संचालिका सौ श्रद्धा नाईक यांनी नवीन आलेल्या अभ्यासक्र माबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगीआभाळमाया चे अध्यक्ष मान. राकेशजी डगरे, सामाजिक कार्यकर्ते मा. सागर मालवदे, गोव्याचे आभाळमायाचे श्री. कांता चव्हाण, आणि स्मिता कम्प्युटर च्या संचलिका सौ. श्रद्धा नाईक, सुनील नाईक, LF सविता शिरोडकर, आणि संस्थेचे विध्यार्थी उपस्थित होते

