*कोंकण Express*
*जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची सदिच्छा भेट*
*माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज दिनांक २०/०२/२०२४ रोजी ओरोस मुख्यालय येथे सदिच्छा भेट घेतली,
*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या,
*यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब यांची सदिच्छा भेट घेतली, आणि शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले,
*याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक, जिल्हा विषेश शाखे चे श्री सचिन हुंदळेकर साहेब उपस्थित होते,
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत
महानंदा चव्हाण,पेडणेकर यांच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते