सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी

सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी

*कोंकण Express*

*सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी*

कलमठ बँक कॉलनी येथे सिंधुरत्न फाऊंडेशन च्या अध्यक्ष्या अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या महिलांसह शिवजयंती साजरी केली .यावेळी सौ वैशाली नाईक ,सौ पाटील ,सौ लक्ष्मी गवस ,डॉ सौ निता रावण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून शिवाजी महाराजांची पूजा करण्यात आली. यावेळी सिंधुरत्न च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी उपस्थित महिलांशी महाराजांच्या विचारांची देवाण घेवाण केली. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं युद्ध हे त्यांचं साधन होत .त्यांनी अनेक गनिमेकावे केलं पण ते फक्त स्वराज्यासाठीच केले .म्हणूनच त्यांची पूजा केली जाते .यावेळी सौ लक्ष्मी गवस ,डॉ सौ नीता रावण ,सौ वैशाली नाईक ,सौ पाटील, जान्हवी रावण,अर्चना राणे ,सौ साक्षी आमडोस्कर, डॉ जयवंत रावण,अर्णव रावण, सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी अनिल कांबळी इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!