*मा. खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा*

*मा. खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा*

*कोंकण Express*

*मा. खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा*

*सोमवार दि. 19 फेब्रुवारी 2024 :*

*सकाळी 09.30 वा – ता. सावंतवाडी. बांदा बांदेश्वर मंदिर देवदर्शन.*
*संदर्भ :* मा. श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.

*सकाळी 10.00 वा – ता. सावंतवाडी. बांदा फिश मार्केट ते बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्ता भूमीपूजन.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.

*सकाळी 11.30 वा- ता. दोडामार्ग. विर्डी येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. बाबूराव धुरी, मा.श्री. संजय गवस.

*दुपारी 12.30 वा- ता. दोडामार्ग. साटेली – भेडशी येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. बाबूराव धुरी, मा.श्री. संजय गवस.

*दुपारी 01.00 वा. – ता. दोडामार्ग. साळ गोवा श्री. भुमिकादेवी देवदर्शन व त्यानंतर साळ पुनर्वसन येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. बाबूराव धुरी, मा.श्री. संजय गवस.

*दुपारी 04.00 वा. – ता. सावंतवाडी कवठणी काजरोबा मंदिर जत्रोत्सवास उपस्थिती*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.

*सायंकाळी 05.00 वा. – ता. सावंतवाडी मळेवाड शिवजयंती उत्सवाला उपस्थिती*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.

*सायंकाळी 06.00 वा. – ता. सावंतवाडी गुळदूवे येथे विकासकामे भूमीपुजन व उदघाटने*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत, मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.

*सायंकाळी 06.15 वा. – ता. सावंतवाडी. गुळदुवे गावा अंतर्गत सोलर स्ट्रीट लाईट उद्घाटन.*
*संदर्भ :* मा.श्री. शैलेश परब, मा.श्री. संजय पडते, मा. सौ. जान्हवी सावंत,
मा.श्री. बाळा गावडे, मा.श्री. रुपेश राऊळ.

*सायंकाळी 07.00 वा. – ता. सावंतवाडी. माजी राज्यमंत्री मा. श्री. प्रविणभाई भोसलेजी यांच्या वाढदिवसाला उपस्थिती.*
*स्थळ :* R.P.D. हायस्कूल, सावंतवाडी शहर

*रात्रौ 08.30 वा. – ता. कुडाळ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदूर्ग – ओरोस येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती.*

*रात्रौ 09.30 वा. – ता. मालवण वराड ओवळवाडी शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती.*

*रात्रौ 10.30 वा. – ता. कणकवली भिरवंडे रामेश्वर मंदिर हरिनाम सप्ताह भेट.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!