मनसे कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर

मनसे कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर

*कोंकण Express*

*मनसे कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर*

आज मनसेची नविन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या पुर्वी कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये यांची निवड करण्यात आली होती आज कणकवली तालुक्याची बाकी कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती खालील प्रमाणे श्री सचिन तावडे जिल्हा सचिव कणकवली विधानसभा. श्री अनंत आचरेकर कणकवली विधानसभा उपसचिव. श्री विश्राम लोके संपर्क अध्यक्ष कणकवली तालुका. श्रीमती नीता घरत महिला संपर्क अध्यक्ष कणकवली तालुका. श्री नितीन बागवे सह संपर्क कणकवली तालुका. श्री संतोष कुडाळकर कणकवली तालुका सचिव. योगेश कदम कणकवली शहर अध्यक्ष. शरद सावंत कणकवली उपशहर अध्यक्ष. दत्ताराम अमृते कणकवली उप तालुका अध्यक्ष. अमोल घाडीगावकर कणकवली उप तालुका अध्यक्ष. अतुल दळवी कणकवली उप तालुका अध्यक्ष प्रसाद फोंडा विभाग अध्यक्ष. रंजीत सावंत कलमठ विभाग अध्यक्ष.अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!