मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा

*कोंकण_EXPRESS*

मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांचा सिंधुदूर्ग दौरा

शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी 2024 :

सकाळी 10.00 वा – ता. मालवण. वराड येथे विकासकामाचे भूमीपुजन.
प्रमुख उपस्थिती – मा. आमदार श्री. वैभवजी नाईक.
संदर्भ : मा. श्री. संग्राम प्रभुगांवकर, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. श्री. हरि खोबरेकर.

सकाळी 11.30 वा – सिंधुदूर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट बैठकीस उपस्थिती.
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदूर्ग – ओरोस.

दुपारी 01.00 वा – ता. मालवण चौके ग्रामपंचायत इमारत भूमीपूजन.
प्रमुख उपस्थिती – मा. आमदार श्री. वैभवजी नाईक.
संदर्भ : मा. श्री. संग्राम प्रभुगांवकर, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. श्री. हरि खोबरेकर.

दुपारी 02.30 वा – ता. मालवण – मालवण देवली काळेथर येथे विकासकामाचे भूमीपुजन.
प्रमुख उपस्थिती – मा. आमदार श्री. वैभवजी नाईक.
संदर्भ : मा. श्री. संग्राम प्रभुगांवकर, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. श्री. हरि खोबरेकर.

दुपारी 04.00 वा – ता. मालवण वायरी शहर कुलस्वामीनी मंदिर नजीक सभामंडपाचे उद्घाटन
प्रमुख उपस्थिती – मा. आमदार श्री. वैभवजी नाईक.
संदर्भ : मा. श्री. संग्राम प्रभुगांवकर, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. श्री. हरि खोबरेकर.

सायंकाळी 05.00 वा. – ता. मालवण वायरी भुतनाथ येथे विकास कामांची उद्घाटने व भूमीपूजन
प्रमुख उपस्थिती – मा. आमदार श्री. वैभवजी नाईक.
संदर्भ : मा. श्री. संग्राम प्रभुगांवकर, मा. सौ. जान्हवी सावंत, मा. श्री. हरि खोबरेकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!