*कोंकण Express*
*कै. जगन्नाथ कदम यांच्या सातव्या स्मृतिदिना निमित्त देवगड येथे दोन सोलर फ्लड लाईटचे लोकार्पण*
मनसेच्या गणेश कदम यांचे दिवंगत वडिल कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांच्या सातव्या स्मृतिदिना निमित्त दिनांक 16 फेब्रुवारी रोजी देवगड दाभोळे येथील छत्रपती शिव स्मारकास व बौद्ध विहारास सोलर फ्लड लाईट मनसे लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम व मनसे देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या सौजन्याने करण्यात येणार आहे. आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी गणेश कदम सामाजिक उपक्रम राबऊन समाजा पुढे चांगला आदर्श ठेवत आहेत त्यांच्या वडिलांच्या सातव्या स्मृतिदिना निमित्त भावपूर्ण आदरांजली.