*कोंकण Express*
*वाढदिवस उद्योगपती मित्राचा*
*काल दिनांक १३/०२/२०२४ रोजी कणकवली शहरातील गौरव अपीशेट गवाणकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या,
*यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महानंदा चव्हाण यांनी मानाचा फेटा बांधून आगळीवेगळी मानवंदना दिली,
*याप्रसंगी महानंदा चव्हाण यांनी असे म्हटले की, आबालवृद्धां मध्ये हसतखेळत वावरणारे आणि कोणी हि असो त्यांना सढळ हस्ते मदतीचा हात देणारे आमच्या कणकवली शहराचे गौरव शेठ गवाणकर हे भूषण आहेत,
*अनाथाश्रम असो वा कोणाची कोणीही कुठे हि अडलेला असो तत्परतेने धावून जाणारे आमचे मित्र गौरव गवाणकर यांचा सन्मान करताना, संपूर्ण महाराष्ट्रात देशाच्या नानाविध प्रांतात भेटी देत असताना, जगाच्या कानाकोपऱ्यात वावरत असताना च आपण रंजलेल्या गांजलेल्या कोणत्या प्रकारे मदतीचा हात देता येईल, याच दृष्टीकोनातून गौरव गवाणकर यांचे कार्य सुरू असते, अशा या व्यक्तीमत्व चा सन्मान करताना आम्हाला विषेश आनंद होत आहे, असे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हटले,
*सकाळ पासून च गौरव गवाणकर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग यांनी निवासस्थानी भेट दिल्या,
*पेडणेकर यांच्या मित्र मंडळाचे अविनाश गावडे, भगवान कासले, प्रसाद उगवेकर, सईद नाईक, प्रसाद पाताडे ,बाबुराव घाडिगावकर, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, ज्ञानदेव मोडक, प्रभाकर कदम, गुरव भावोजी, देवराज जाधव, लक्ष्मण महाडीक, निखार्गे, आदि उपस्थितीत होते,
*गौरव शेठ गवाणकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले,