*कोंकण Express*
*फोंडाघाट कोरगावकरवाडी गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव 13 फेब्रुवारीला होणार साजरा*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
गणेश मित्र मंडळ, कोरगांवकरवाडी फोंडाघाट माधी गणेश जयंती उत्सव २०२४ सालाबादप्रमाणे मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी कोरगांवकरवाडी येथे साजरा होत आहे. तरी आपण सहकुटुंब तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. ही विनंती.
* कार्यक्रमाची रुपरेषा *
१३/०२/२०२४
सकाळी ९ वा. : श्री गणेश मूर्ती अभिषेक
दुपारी १२ वा. : महाआरती
दुपारी १ ते ३ : महाप्रसाद
दुपारी ३ ते ५ : हळदी कुंकू सायं. ७ ते ९ वा. : स्थानिक भजने
स्थळ- कोरगांवकरवाडी, फोंडाघाट
आपले नम्र – गणेश मित्र मंडळ, फोंडाघाट