*कोंकण Express*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन*
प्रखर राष्ट्रवादी , उत्कृष्ट संघटनकर्ता , एकात्म मानवतावादाचे प्रणेते , भारतीय जनसंघाचे पुज्यनीय पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुका कार्यालयात त्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , एन. जी.ओ.सेलचे विजय रेडकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , मातोंड शक्तिकेंद्र प्रमुख ताता मेस्त्री , ता.चिटणीस जयंत मोंडकर , युवा मोर्चाचे भुषण आंगचेकर , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व पुंडलिक हळदणकर व अजित कनयाळ्कर , दर्शन अणसुरकर , देसाई उपस्थित होते .