*कोंकण Express*
*फोंडाघाट गावात श्री देव राधाकृष्ण मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव होणार साजरा*
*धार्मिक व सांस्कृतिक विविध कार्यक्रमाचे आयोजन*
*माघ शुद्ध चतुर्थी मंगळवार दिनांक १३ फेब्रवारी रोजी श्री. देव राधाकृष्ण मंदिर येथे माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यानिमित्त आदल्या दिवशी सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायं ६ वा. कीर्तन तसेच मंगळवार दिनांक १३ रोजी सकाळी १० वा. कीर्तन तसेच दुपारी १२ वा. जन्मोत्सव सोहळा तसेच आरती व महाप्रसाद होणार आहे, त्यानंतर सायंकाळ पासून हरिपाठ व स्थानिक भजने होणार आहे याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही विनंती*.