नांदगाव तिठ्यावर शिवजन्मउत्सव

नांदगाव तिठ्यावर शिवजन्मउत्सव

*कोंकण Express*

*नांदगाव तिठ्यावर शिवजन्मउत्सव*

२२जानेवारी २०२४ रोजी श्री प्रभू रामचद्रांच्या प्राण्रप्रतिष्ठा निमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा केला त्याच बरोबर येत्या काही दिवसांत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे हा सोहळा ३६५ दिवस गडकील्यांसाठी झगडणारा गडसंवर्धन करणारा महाराष्ट्र राज्यात उकृष्ट गडकिल्ले संवर्धन या कार्यासाठी २ वेळा पुरस्कार मिळून सन्मानित झालेला *मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य { रजि.}* सिंधुदुर्ग विभाग यांनी आयोजन केलं आहे. गेले ४ वर्ष हा शिवजन्मोत्सव तोंडवली या गावात करत होतो,तरी या वर्षीपासून आपल्या नांदगाव तिठा येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे तरी आपण सर्वांनी त्याच उत्साहाने,आनंदाने सामील व्हावे ही विनंती,,
आपला
मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र
राज्य { रजि. }
सिंधुदुर्ग विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!