*कोंकण Express*
*खुणाच्या प्रयत्नातून सख्ख्या भावाची जामिनावर सुटका*
*आरोपीच्या वतीने ऍडवोकेट अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद*
महेश नामदेव परब ह्याने आपला सखा भाऊ मदन नामदेव परब यांचेवर जमीन जागेच्या वादच्या करणावरून दिनांक 23/11/23रोजी सकाळी 10:30 वाजता च्या सचिन पालकर मदन परब बोलत उभे असताना महेश नामदेव परब आनी त्यांची पत्नी तिथे आले आणि सचिन पालकर ह्यांना शिवीगाळ करून चिऱ्याचा दगड उचलून मदन परब डोक्याच्या माध्यभागी मारला आणि निघून गेला या अश्याच्या फ्रियादि वरून आरोपी महेश नामदेव परब सुमारे दोन महिन्यापेक्षा जास्त काल तुरुंगात होता दरम्यान दिनांक 17/1/23 रोजी आरोपीने जमीनअर्ज दाखल केला होता आरोपीचे वकील ऍड अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राहय मानूनओरोस येथिल प्रमुख जिल्हा सत्र नायाधीश यांनी आरोपी महेश नामदेव परब यांची रकम रुपये 50000/- च्या जमिनावर मुक्तताकेली