*कोंकण Express*
*युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन*
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे* यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार दिनांक *११ फेब्रूवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वा* माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे *जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा* आयजित करण्यात आली असून ही स्पर्धा तीन गटात होईल.गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येईल
*गट १ ते ४*
विषय – १) माझे घर
२) बगिचा (गार्डन )
३) माझे गाव
प्रथम ७००
द्वितीय ५००
तृतीय ३००
उत्तजनार्थ १. २००
२. २००
*गट ५ते ७*
विषय……..१) गणेश जयंती
२) वनभोजन
३) आवडता खेळ
प्रथम १०००
द्वितीय ७००
तृतीय ५००
उत्तजनार्थ १. २००
२. २००
*गट ८ते १०*
विषय………१) आवडता सण
२) कोरोना काळातील योद्धे
३) दशावतारातील नाटकातील कोणताही एक प्रसंग
प्रथम १५००रू,
द्वितीय १०००
तृतीय ७००
उत्तजनार्थ १. ३००
२. ३००
तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन *मा सौ संजना संदेश सावंत* , अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग आणि *मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत* माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे. नावनोंदणी व
अधिक माहितीसाठी संपर्क श्री संदीप तांबे सर ९४२२५६५२८०यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.